Thursday, July 17, 2008

सुवर्णक्षण...



जनसंवाद आणि पत्रकारिता शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल यूजीसीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारताना अरुण रसाळ. शेजारी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले.

No comments: